Home > Election 2020 > LIVE : राज्यसभेत 'ट्रिपल' तलाक विधेयकावर चर्चा

LIVE : राज्यसभेत 'ट्रिपल' तलाक विधेयकावर चर्चा

LIVE : राज्यसभेत ट्रिपल तलाक विधेयकावर चर्चा
X

लोकसभेमध्ये तीन तलाक विधेयक (Triple Talaq Bill) पास झाल्यानंतर आज कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीन तलाक विधेयक राज्यसभेत मांडले. राज्यसभेत या बिलावर चार तास चर्चा होणार आहे. भारतीय जनता पक्षाने, कॉंग्रेसने आणि तृणमूल कॉंग्रेसने आपल्या पक्षातील खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/354118048820209/

Updated : 30 July 2019 7:06 AM GMT
Next Story
Share it
Top