Top
Home > मॅक्स रिपोर्ट > हे ठग्‍स ऑफ महाराष्‍ट्र आहेत

'हे ठग्‍स ऑफ महाराष्‍ट्र आहेत'

हे ठग्‍स ऑफ महाराष्‍ट्र आहेत
X

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जनतेची फसवणूक करणारं हे सरकार ठग्स ऑफ महाराष्ट्र असल्याची टीका केली आहे. 19 तारखेपासून महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनाच्या अगोदर विरोधकांनी जारी केलेले 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले असून आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाचा आधार घेत हे पोस्टर बनवले आहे.

काय आहे पोस्टरमध्ये

‘सरकारच्या ठगबाजीची चार वर्षे’ असं या पोस्टरला नाव देण्यात आले असून, गेल्या चार वर्षातील सरकारच्या कामगिरीचा दाखला देत या पोस्टरद्वारे सरकारवर जहरी टीका केली आहे.

पाहा काय म्हटलंय पोस्टरमध्ये?

Updated : 18 Nov 2018 5:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top