Home > मॅक्स किसान > मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मराठवाड्यात दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी...

मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मराठवाड्यात दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी...

मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मराठवाड्यात दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी...
X

यंदाही मराठवाड्यात योग्य पाऊस झालाच नाही. त्यामुळे मराठवाड्यात अगदी आतापासूनच पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागल्याचे चित्र दिसते. याचा परीणाम शेतकरी वर्गाच्या कामावर देखील जाणवू लागला आहे. या संदर्भात आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ह्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांकडे या दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Updated : 26 Sep 2018 2:09 PM GMT
Next Story
Share it
Top