Home > मॅक्स रिपोर्ट > मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!

मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!

मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!
X

भाजपला २०१४च्या निवडणुकीच्या विजयाचा फॉर्म्युला देणारा जादुगार भाजपमध्ये परतल्याने भाजपचे मिशन २०१९ चे नियोजन हाच शिलेदार करणार असल्याचे बोलले जात आहे.

होय, निवडणुका कशा जिंकायच्या याची कला असणारा आणि भारतीय मतदारांची मन जाणणारे निवडणूक एक्सपर्ट प्रशांत किशोर भाजपची रणनीती आखणार असल्याचे समजते.

काय आहेत भाजपची रणनीती आणि कोण आहेत प्रशांत किशोर हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ:

Updated : 14 July 2018 2:40 PM GMT
Next Story
Share it
Top