Home > मॅक्स रिपोर्ट > आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला खरचं स्थगिती मिळाली का?

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला खरचं स्थगिती मिळाली का?

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला खरचं स्थगिती मिळाली का?
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरे कॉलनीतील मॅट्रो कारशेड-३ (Metro car shed)या प्रकल्पावर स्थगिती आणली. मात्र या आदेशानंतर खरचं आरेमघील कामं थांबली आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मॅट्रो कारशेडचं काम चालूच आहे. यासंदर्भात आरे येथे आज पर्यावरणप्रेमींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. पाहा व्हिडीओ..

Updated : 8 Dec 2019 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top