Home > मॅक्स रिपोर्ट > मॅक्स महाराष्ट्र बुलेटीन दि. ०६ फेब्रुवारी २०१९

मॅक्स महाराष्ट्र बुलेटीन दि. ०६ फेब्रुवारी २०१९

मॅक्स महाराष्ट्र  बुलेटीन दि. ०६ फेब्रुवारी २०१९
X

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये यशस्वी स्ट्राईक केल्याचे पुरावेच आज भारतीय हवाई दलानं केंद्र सरकारला दिले... राफेल प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयानं पुरावे कुठून आले त्यापेक्षा पुरावे महत्त्वाचे असल्याचं म्हटलंय...यावर्षाच्या सुरूवातीपासूनच देशात बेरोजगारी वाढत चाललीय...या आणि अशाच महत्त्वाच्या इतर बातम्यांसाठी वाचलंच पाहिजे मॅक्स महाराष्ट्रचं हे विशेष बुलेटिन...

मूकबधिरांवरील लाठीहल्ल्याचा आवाज संयुक्त राष्ट्रसंघात – मूकबधिरांवर पुणे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याचा विषय संयुक्त राष्ट्रसंघात ऍड. असीम सरोदे यांनी उपस्थित केला...नेमकं काय म्हणाले सरोदे वाचा सविस्तर बातमी...

https://goo.gl/vi3urC

भाजप खासदारानं आमदाराला बुटानं मारलं – जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत भाजपच्या एका खासदारानं आपल्याच पक्षाच्या आमदाराला भर बैठकीत बुटानं मारलं...काय आहे घटना जाणून घ्या या बातमीतून...

https://goo.gl/xwjbPJ

हवाई स्ट्राईक यशस्वीच, भारतीय हवाई दलानं पुरावेच दिले – पाकिस्तानपासून ते आंतरराष्ट्रीय मीडिया आणि भारतातील विरोधी पक्षांच्या लोकांनी हवाई स्ट्राईकवर शंका उपस्थित केल्या होत्या...भारतीय हवाई दलानं पुरावेच केंद्र सरकारला दिलेत...काय आहेत हे पुरावे वाचा सविस्तर बातमी...

https://goo.gl/vr5Jf7

Rafale deal : केंद्र सरकारच्या अडचणींत वाढ, पुरावे महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्त्यांना सुनावलं – राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्त्यांनी सादर झालेली कागदपत्रे न पाहण्याची केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयानं का फेटाळली...वाचा सविस्तर बातमी...

https://goo.gl/wuAeEh

Rafale Deal : अशी झाली ऱाफेल प्रकऱणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी – सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर दोन न्यायाधीशांसमोर वादी-प्रतिवादींमध्ये नेमकं काय घडलं...न्यायालयातील सुनावणीतील प्रत्येक घटना वाचा जशीच्या तशी...या बातमीमध्ये

https://goo.gl/odf9nT

बेरोजगारी वाढली फेब्रुवारीतला बेरोजगारीचा दर झाला ७.२ टक्के – केंद्र सरकारनं रोजगार वाढल्याचे कितीही दावे केले तरी विविध संस्थांचे अहवाल मात्र विरोधातच येत आहेत...वाचा सविस्तर बातमीमधून

https://goo.gl/aQmtj3

रॉयटरचा दावा, सर्जिकल स्ट्राइकचं टार्गेट चुकलं ? जैशच्या तळाला नुकसान नाही – जैशच्या तळावर हल्लाच झाला नाही, असा दावा करणाऱ्या रॉयटर्स या संस्थेला अखेर का तोंडघशी पडावं लागलं...वाचा सविस्तर बातमी...

https://goo.gl/my7EVV

काश्मीर समजून घेतांना... – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरचा मुद्दा नेमका कसा समजून घेतला पाहिजे, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत...यावर विवेचन केलंय ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांनी...त्यासाठी वाचा ही सविस्तर बातमी...

https://goo.gl/DPnE6Y

भारत-चीन व्यापार : चीनला फायदाच फायदा – काय आहे चीनची व्यावसायिक पॉलिसी समजून घ्या या बातमीतून

https://goo.gl/YDSJgb

लंडनच्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर तीन बॉम्ब सापडले – दहशतवादाच्या सावटापासून अगदी इंग्लडंही सुटू शकत नाही...नेमकं काय घडलं लंडनमध्ये वाचा या सविस्तर बातमीतून...

https://goo.gl/cHhLPL

पाकिस्तानी सैनिकांच्या ट्रेनवर हल्ला – दशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानमध्येच सैनिकांच्या ट्रेनवर कुणी, कसा आणि का केला हल्ला...वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

https://goo.gl/cqoW7k

हे पण शहीदच ? ... लोकसेवा, लोकांचं संरक्षण करणारा एक वर्ग कायम दुर्लक्षित राहिलेला आहे...यंत्रणेच्या अपयशामुळं एकाला आपला जीव गमवावा लागलाय...वाचा नेमकं काय झालं ते पुढील लिंकवर क्लिक करून...

https://goo.gl/mpLfRH

वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळतोय हे खरं आहे – रामदास आठवले

https://goo.gl/3w1Gu7

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ

https://goo.gl/VH5a3C

जैशच्या ४४ दहशतवाद्यांना अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा

https://goo.gl/TbRspg

‘’फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी जलसमाधी’’

https://goo.gl/m1BLae

max video

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बर्निंग कारचा थरार

https://youtu.be/QqYPRJ71Scw

मोदी सरकारचा एससी, एसटी, ओबीसींवर सर्जिकल स्ट्राईक

https://youtu.be/1P88Zezq13E

सुषमा अंधारे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत…

https://youtu.be/emVW76nZWwQ

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची पत्रकार परिषद

https://youtu.be/xARs3bbiJgI

मी दहशतवादावर हल्ला करतोय आणि राहुल गांधी माझ्यावर हल्ला करत आहेत – नरेंद्र मोदी

https://youtu.be/5FD4ddRO67U

आता नालेसफाई करणार रोबोट...

https://youtu.be/RD1YYOoGXEk

स्वित्झर्लंड येथे आज ह्यूमन राइट कौन्सिल मीटिंग मध्ये काय काय होणार ?

https://youtu.be/2pFP541g_78

☛ Subscribe now our Youtube Channel: https://www.youtube.com/channel/UCc76...

☛ Visit our Official website: http://maxmaharashtra.com/

☛ Follow MaxMaharashtra News: https://twitter.com/MaxMaharashtra

☛ Like us : https://www.facebook.com/MaxMaharashtra/

मॅक्स महाराष्ट्र व्हाट्सएप बुलेटिन दि. ०६ फेब्रुवारी २०१९

Updated : 6 March 2019 4:53 PM GMT
Next Story
Share it
Top