Top
Home > मॅक्स रिपोर्ट > मराठा आरक्षण : बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षण : बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षण : बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी
X

मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्ट येत्या बुधवारी सुनावानी करणार आहे. या सोबतच राज्य सरकारने

आरक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

  • मराठा आरक्षणाचा निकाल लवकर यावा यासाठी विनोद पाटील यांनी केली याचिका दाखल
  • न्या. धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या कोर्टाकडे २१ नोव्हेंबर रोजी (बुधवारी) सुनावणी
  • राज्य सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात आलेला राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल याचिकर्त्यांनाही मिळावा अशी केली याचिकेत विनंती

Updated : 19 Nov 2018 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top