Home > मॅक्स रिपोर्ट > "मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे" - उध्दव ठाकरे

"मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे" - उध्दव ठाकरे

मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे - उध्दव ठाकरे
X

"मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे" शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या या ऐतिहासिक घोषणेनंतर, शिवसेनेतुन उत्सफुर्दपणे पहिली प्रतिक्रिया बघायला मिळाली आहे ती म्हणजे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची. 'चलो अयोध्या.. चलो वारणसी' चे आवाहन करणारे होर्डिंग त्यांनी मातोश्री आणि शिवसेनाभवन परिसरात लावले आहेत. राज्यातून देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका ठरणाऱ्या या घोषणेच्या या होर्डिंगची सध्या मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Updated : 26 July 2018 9:32 AM GMT
Next Story
Share it
Top