Home > मॅक्स रिपोर्ट > 'मी अनुभवलेले शरद पवार' जयंत पाटील

'मी अनुभवलेले शरद पवार' जयंत पाटील

मी अनुभवलेले शरद पवार जयंत पाटील
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवाचे सर्व नेते मुंबईच्या शवंतराव सभागृहात सकाळीच हजर होते. अनेकांनी त्यांना शुभेच्या दिल्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा शरद पवार यांच्या बद्दल आपल्या भावना प्रकट केल्या. या वेळी त्यांनी शरद पवार यांच्या सहवासातील मागील वीस वर्षाचा अनुभव सांगितला.

पवारांबद्दल काय म्हणाले जयंत पाटील ? पहा हा व्हिडीओ

Updated : 12 Dec 2018 2:46 PM GMT
Next Story
Share it
Top