Home > Fact Check > #FACTCHECK : ती कोसळणारी इमारत नक्की कुठली

#FACTCHECK : ती कोसळणारी इमारत नक्की कुठली

#FACTCHECK : ती कोसळणारी इमारत नक्की कुठली
X

सोशल मिडीयावर सध्या डोंगरीतील इमारत कोसळतानाचा व्हिडीयो व्हायरल आहे. 16 जुलै रोजी डोंगरी इथे इमारत कोसळून 13 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या इमारत दुर्घटनेचा एक व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल असून मोठ्या प्रमाणात तो शेअर ही करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीयो डोंगरीतील घटनेचा नसून सहा वर्षांपूर्वी मुंब्रा इथे कोसळलेल्या इमारतीचा आहे.

कोसळणाऱ्या या इमारतीचा व्हिडीयो तुम्ही ही जर डोंगरीच्या इमारतीचा व्हिडीयो म्हणून व्हायरल करणार असाल तर सावधान.. हा व्हिडीयो सत्य असला तरी डोंगरीचा आहे यात तत्थ्य नाहीय.

https://youtu.be/lp1NwZ-Ar94

Updated : 19 July 2019 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top