Home > मॅक्स रिपोर्ट > स्टेशन मास्तरचा उरमठपणा

स्टेशन मास्तरचा उरमठपणा

स्टेशन मास्तरचा उरमठपणा
X

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सामान्य तसेच दिव्यांग आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. पश्चिम रेल्वेच्या या गर्दीतून प्रवास करत असताना वारंवार रेल्वे वेळेवर न येणे, इंडिकेटर बंद असणे, अशा अनेक अडचणी समोर येत असल्यामुळे स्टार रिपोर्ट मॅग्झिनच्या उपसंपादक रश्मी दवे यांनी रेल्वे अधिकाऱ्याला फोन केला असता अनिल जाधव नावाच्या अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा केली आहे. सध्या याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी नेमकं काय घडलं यासंदर्भात आपल्या प्रतिनिधी आर्या बुगडे यांनी रश्मी दवे यांच्याशी केलेली बातचीत पाहा...

Updated : 4 Feb 2018 8:30 AM GMT
Next Story
Share it
Top