News Update
Home > मॅक्स मार्केट > मंदी यात्रा : पुण्यातील उद्योग क्षेत्रात मंदी आहे का?

मंदी यात्रा : पुण्यातील उद्योग क्षेत्रात मंदी आहे का?

मंदी यात्रा : पुण्यातील उद्योग क्षेत्रात मंदी आहे का?
X

भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय चिंताजनक अवस्थेत आहे. असल्याचं अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. मागच्या तिमाही मधील जीडीपी वाढीचा दर फक्त ५ टक्के आहे. या संदर्भात पुण्यातील उद्योग क्षेत्रात नक्की काय परिस्थिती आहे. हे जाणून घेण्याचा मॅक्समहाराष्ट्रने मंदी यात्रेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

पुण्यातील सीड कंपनीतील ३० कर्मचा-यांना गेल्या नऊ महिन्यांपासुन पगार नाही, ही महिन्यात पगार दिला जाईल असं कंपनी वारंवार आश्वासनं देत आहे. तरी एकंदरीतच या मंदीचे सावट पुण्यातील आयटी कंपनीतील कर्मचा-यांना जाणवतंय का? FITE कंपनीतील कर्मचारी आणि आयटी कंपनीतील कर्मचारी संघटनांना आर्थिक मंदी जाणवतेय पाहा मॅक्समहाराष्ट्रच्या ‘मंदी यात्रा’ विशेष कार्यक्रमात पुण्यातील उद्योग क्षेत्रात मंदी आहे का?

Updated : 2 Sep 2019 4:13 PM GMT
Next Story
Share it
Top