Home > मॅक्स किसान > भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
X

भंडारा जिल्ह्यातील ३ तालुके दुष्काळ ग्रस्त तालुके म्हणून घोषणा करण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात सरकारने जाहीर केलेल्या यादीत या तालुक्यांचा समावेश न झाल्यानं या तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत बोलताना दुष्काळाच्या तीव्रतेबाबत शेतकरी फुगवून आकडेवारी देत असून या तालुक्यात दुष्काळ नसल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या दु:खावर एक प्रकारे जिल्हा प्रशासनाने मीठ चोळल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

पाहुया...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2002422233170169/

Updated : 3 Dec 2018 10:11 AM GMT
Next Story
Share it
Top