Home > मॅक्स किसान > #MAXMAHARASHTRA_HERO निर्जंतुक भाजीपाल्याची घरपोच सुविधा- सचिन पाटील

#MAXMAHARASHTRA_HERO निर्जंतुक भाजीपाल्याची घरपोच सुविधा- सचिन पाटील

#MAXMAHARASHTRA_HERO निर्जंतुक भाजीपाल्याची घरपोच सुविधा- सचिन पाटील
X

कोरोना'बाबत दक्षतेची उपाययोजना म्हणून धान्ये, किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच सेवा राज्यात सर्वत्र गरजूंना उपलब्ध करून दिली जात आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील गरजू रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तासगाव तालुक्यातील मतकूनकीचे शेतकरी सचिन पाटील यांनी घरपोच भाजीपाला सुविधेचा उपक्रम राबविला आहे. सदरील भाजी घरपोच देण्यासाठी वाहन व्यवस्था व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन त्यांनी सामाजिक जबाबदारी जोपासली आहे.

Updated : 5 April 2020 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top