Top
Home > News Update > निसर्ग चक्रीवादळाचे ३ महिने, सरकारच्या मदतीतून फक्त २ महिन्याचं जेवण ?

निसर्ग चक्रीवादळाचे ३ महिने, सरकारच्या मदतीतून फक्त २ महिन्याचं जेवण ?

निसर्ग चक्रीवादळाचे ३ महिने, सरकारच्या मदतीतून फक्त २ महिन्याचं जेवण ?
X

निसर्ग चक्रीवादळाला आता ३ महिने पूर्ण होत आहेत. कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ अश्या दुहेरी संकटामुळे कोकणवासीयांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कोकणात महत्वाचा असणारा पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने केलेल्या मदतीतून फक्त २ महिन्याचं जेवण होऊ शकतो.मात्र पर्यटन व्यवसाय उभा होऊ शकत नाही असं पर्यटन व्यवसायिकांचं म्हणणं आहे. पर्यटन व्यवसायाची दुरवस्था दाखवणारा तेजस बोरघरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/336872310761681/?t=1

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/336872310761681/

Updated : 22 Sep 2020 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top