Home > News Update > सीतारामन यांची शेरोशायरी

सीतारामन यांची शेरोशायरी

सीतारामन यांची शेरोशायरी
X

देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री म्हणून अस्सखलीत इंग्रजीत निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्याला बाके वाजवून संसदेत सर्वच सदस्यांनी भरभरून दाद दिले दिली. पण आमच्या सरकारचा केंद्रबिंदू हा गाव, गरीब और किसान असल्याचे सांगणाऱ्या सीतारामन यांना अधूनमधून तुटक्या मुटक्या हिंदीत का होईना शायराना अंदाज दाखवणे भाग पडले.

मजबूत देश के लिये मजबूत नागरिक, यकीं हो तो कोई रास्ता निकाल आता है! गाव, गरीब और किसान हमारा केंद्रबिदू है, अन्नदाता ऊर्जा दाता बनेगा, किसान सफलता पायेंगे, हुमारी जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजनेची प्रगती, ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान अशा सरकारच्या जुन्या नव्या योजनांची जंत्री वाचून सीतारामन यांनी हे बजेट उत्तरोत्तर लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला.

Updated : 5 July 2019 7:28 AM GMT
Next Story
Share it
Top