Home > मॅक्स रिपोर्ट > डोंगरीत इमारत कोसळली : ४० जण अडकल्याची शक्यता

डोंगरीत इमारत कोसळली : ४० जण अडकल्याची शक्यता

डोंगरीत इमारत कोसळली : ४० जण अडकल्याची शक्यता
X

मुंबईतील डोंगरी भागात अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे निशाण पाड्यात पाच मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी NDRF चे पथक दाखल झाले असुन बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या इमारतीत साधारण १० ते १५ कुटुंब राहत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Updated : 16 July 2019 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top