Home > मॅक्स रिपोर्ट > राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची पालघर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची पालघर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची पालघर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर
X

पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा विक्रमगड येथे पार पडला ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रभारी नेते गणेश नाईक व आमदार आनंदभाई ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्हा नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी काशिनाथ चौधरी (डहाणु तालुकाध्यक्ष) शमी पिरा (डहाणू शहर अध्यक्ष) कमळाकर धुम (जव्हार तालुकाध्यक्ष) अशरफ घाची (जव्हार शहर अध्यक्ष) शिवा सांबरे (विक्रमगड तालुकाध्यक्ष) धृपद पटेल (विक्रमगड शहर अध्यक्ष) रोहीदास पाटील (वाडा तालुकाध्यक्ष) अमिन शेंदु (वाडा शहरअध्यक्ष) अशोक मोकाशी( मोखाडा तालुका अध्यक्ष ) आरिफ मणियार (मोखाडा शहर अध्यक्ष) सुधीर ओझरे (तलासरी तालुकाध्यक्ष) प्रितेश प्रजापति (तलासरी शहर अध्यक्ष), अनिल गावड (पालघर तालुकाध्यक्ष (प्रभारी) आणि जिल्हा सरचिटणीस विरेंद्र पाटील (पालघर शहर अध्यक्ष) राजेशभाई पारेख (डहाणू विधानसभा अध्यक्ष) प्रमोद कोठेकर (विक्रमगड विधानसभा अध्यक्ष) मिहीर शहा (खजिनदार जिल्हा) रमेश भाई कर्नावट( जिल्हा उपाध्यक्ष) नासिरभाई मेमन ( जिल्हा उपाध्यक्ष (अनिल गावड ( जिल्हा सरचिटणीस) सुरेश पवार (जिल्हा सरचिटणीस )अशोक चौधरी (जिल्हा सरचिटणीस) मनोहर भानुशाली ( जिल्हा सरचिटणीस) विष्णु संख्ये (जिल्हा चिटणीस) सुनील कस्तुरे (जिल्हा चिटणीस)

अशी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून माजी पालक मंत्री गणेश नाईक व आमदार आनंद भाई ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली

Updated : 30 Sep 2018 10:43 AM GMT
Next Story
Share it
Top