Home > मॅक्स किसान > आता शेतकऱ्यांच्या पाठिशी सिनेसृष्टी

आता शेतकऱ्यांच्या पाठिशी सिनेसृष्टी

अहमदनगर येथील साळकाई उपसा जलसिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांसह सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. साळकाई उपसा जलसिंचन योजना लागू झाल्यास ४६ गावांना फायदा होणार आहे. सर्व गावं दुष्काळी पट्ट्यातील असून मतदान संघाच्या विभाजनामुळे कित्येक वर्ष या योजनेपासून वंचित आहे. पाहा हा व्हिडीओ…

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/5ISst6Mxl-U" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

दरम्यान दिपाली सय्यद यांनी घेतलेली पत्रकार परिषद

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/292881088068893/

Updated : 9 Feb 2019 6:18 AM GMT
Next Story
Share it
Top