Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यभरातले सत्तेचे नवे पॅटर्न

राज्यभरातले सत्तेचे नवे पॅटर्न

राज्यभरातले सत्तेचे नवे पॅटर्न
X

चंद्रपूर

भाजपची एकहाती सत्ता - अध्यक्षपदी देवराव भोंगळे, उपाध्यक्षपदी कृष्णा सहाय

कोल्हापूर

भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्षा, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

बीड

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 सदस्यांचा भाजपला पाठींबा

भाजपच्या सविता गोल्हार अध्यक्ष, शिवसंग्राच्या जयश्री राजेंद्र मस्के उपाध्यक्ष

हिंगोली

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती

शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे

कोल्हापूर

अध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक

जालना

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे

वर्धा

भाजपची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता

अध्यक्षपदी नितीन मडावी, उपाध्यक्षपदी कांचन नांदूरकर

अहमदनगर

अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे-पाटील, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले

रायगड

शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती

अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची निवड

परभणी

राष्ट्रवादीचं वर्चस्व

उज्वला राठोड यांची अध्यक्षपदी, तर भावना नखाते यांची उपाध्यक्षपदी वर्णी

उस्मानाबाद

भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीचा झेंडा

अध्यक्षपदी नेताजी पाटील, उपाध्यक्षपदी अर्चना राणाजगजित सिंह पाटील यांची निवड

भाजपचे चार, शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर

नांदेड

अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शांताबाई जवळगावकर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव

सोलापूर

अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड.

मोहिते पाटलांच्या नेतृत्वास मोठा सुरूंग

उमेश परिचारक आणि संजय शिंदे जोडगोळीची रणनिती यशस्वी

नाशिक

अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे, उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित

लातूर

जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता

मिलिंद लातुरे अध्यक्ष, तर रामचंद्र तिरुके यांची उपाध्यक्षपदी निवड

Updated : 21 March 2017 11:50 AM GMT
Next Story
Share it
Top