Home > मॅक्स रिपोर्ट > आर.के. स्टुडिओत भीषण आग

आर.के. स्टुडिओत भीषण आग

आर.के. स्टुडिओत भीषण आग
X

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओत अचानक आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहचल्या आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. स्टुडिओत अ़डकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की एक ब्लास्ट झाला त्यानंतर आग लागली आहे. आगीत जास्त लोक अडकल्याची शक्यता आहे.

Updated : 16 Sep 2017 11:36 AM GMT
Next Story
Share it
Top