Home > मॅक्स किसान > ''नियोजन शून्य कर्जमाफी''

''नियोजन शून्य कर्जमाफी''

नियोजन शून्य कर्जमाफी
X

किटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी कृषी विभाग जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. यावेळी एनडीए सरकाच्या योजना फसव्या असल्याची जोरदार टीका पवारांनी केली आहे. विषारी किटकनाशक फवारणी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान... यावर शरद पवार यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

Updated : 23 Oct 2017 3:52 PM GMT
Next Story
Share it
Top