खर्डी जवळ रेल्वे रुळाला तडे

1661

कसाऱ्याजवळच्या खर्डी स्टेशनजवळ रेल्वे रुळाला दोन तडे गेले आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे वाचक अंकुश पागेरे यांनी ही माहिती आणि फोटो आमच्या पर्यंत पोहोचवले आहेत.