ईव्हीएम मशिन विरोधात जनआंदोलन छेडणार-कोळसे पाटील

3696

माजी न्यायमूर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी.जी. कोळसे पाटील यांनी ईव्हीएम मशिन्स बंद करून बॅलेटपेपर सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याविरोधात आता जनआंदोलन सुरू करण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.