Home > Election 2020 > आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?

आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?

आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?
X

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या प्रचाराला जोरदार सुरुवात होत आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मुंबईतील मतदारसंघाचा समावेश असल्याने मुंबईमध्ये हायप्रोफाईल नेत्यांच्या सभांचा धडाका आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी महाराष्ट्रात या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे नेते या मतदारसंघात सभा घेत आहेत.

कुणाची कुठे होणार सभा?

संगमनेर – राहुल गांधींची सभा - 5 वाजता

राज ठाकरे सभा – अनंत कान्हेरे मैदान, नाशिक – 6वाजता

मोदी-मुख्यमंत्री-उध्दव ठाकरे सभा –मुंबई BKC – 5 वाजता

धनंजय मुंडे सभा – चांदवड – 10 वाजता

मुख्यमंत्री सभा – येवला – 11 वाजता

मुख्यमंत्री सभा – श्रीरामपूर – 10 वाजता -

वंचित बहुजन आघाडी सभा – मनमाड – 11 वाजता, भिवंडी – 6 वाजता, मालेगाव – 2 वाजता, लोणावळा - सकाळी 11 वाजता

बविआ प्रचार महारँली - वसई-विरार - 4 वाजता

आदेश बांदेकर शिवसेना प्रचार - पालघर– 3 वाजता

डॉ अमोल कोल्हे सभा – वडाळा, नाशिक – 6 वाजता

डॉ अमोल कोल्हे – नाशिक शहरात रॅली – सकाळी 10 वाजता

Updated : 26 April 2019 3:38 AM GMT
Next Story
Share it
Top