भाजप सत्तेसाठी लबाडी करु शकतो – निखिल वागळे

2687

भाजप शिवसेना यांच्यातला सत्ता स्थापनेचा वाद अजुन सुटलेला नाही. समसमान जागा वाटपावरुन दोघेही पक्ष एकमेकांवर खोटं बोलण्याचा आरोप करत आहेत. यांच्यामध्ये कोण खोटं बोलतयं हे मला माहीती आहे. तेव्हाची पत्रकार परिषद मी बघीतलेली असं मत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केलयं. पुढे ते म्हणाले या दोघामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा खोटं बोलताय. पाहा हा व्हिडीओ….

या वादामध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात – निखिल वागळे

या वादामध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात – निखिल वागळे

Posted by Max Maharashtra on Saturday, November 9, 2019