मित्र राष्ट्र नेपाळ भारताच्या विरोधात का गेले?: शैलेंद्र देवळाणकर

सौजन्य: सोशल मीडिया

नेपाळ ने नुकताच एक नकाशा घोषित केला आहे. या अधिकृत नकाशात भारताच्या हद्दीत येणाऱ्या लिपूलेख,कालापानी हे क्षेत्र नेपाळने आपल्या हद्दीत दाखविले आहेत. काय आहे कालापानी क्षेत्राचा प्रश्न? या देशाचे आत्तापर्यंत भारतासोबत चांगले संबंध राहिले आहेत.

मात्र, नेपाळचा हा खोळसांडपणा मागे बोलवता धनी हा चीन आहे का? चीन भारताला शह देण्यासाठी नेपाळचा साधन म्हणून वापर करतो आहे का?  पाहा परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण