News Update
Home > मॅक्स मार्केट > तुम्ही मतदार आणि जबाबदार नागरिक आहात तर हे पाहा...

तुम्ही मतदार आणि जबाबदार नागरिक आहात तर हे पाहा...

सध्या देशात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी कुणाला मतदान करायचे. निवडणुकांमध्ये कोणाच्या हातात सत्ता सोपवयाची…नागरिकांनी आपला मताधिकार कुणाला द्यावा यासाठी पुण्यात मतदार जागृती परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत स्वामी अग्निवेश, तिस्ता सेटलवाड, यशवंत मनोहर, डॉ. श्रीपाल सबनीस, पी.बी. सावंत, निरंजन टकले आणि डॉ.कुमार सप्तर्षी उपस्थित आहे. पाहा हा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2221900341407499/

Updated : 17 Feb 2019 9:06 AM GMT
Next Story
Share it
Top