Home > मॅक्स किसान > मोदीचं बीटी कॉटन बियाणांच्या कंपन्यावर इतकं प्रेम कशासाठी?

मोदीचं बीटी कॉटन बियाणांच्या कंपन्यावर इतकं प्रेम कशासाठी?

मोदीचं बीटी कॉटन बियाणांच्या कंपन्यावर इतकं प्रेम कशासाठी?
X

मनमोहन सिंह (manmohan singh) सरकार असो की नरेंद्र मोदी (narendra modi) सरकार असो? कोणत्या सरकारची पॉलिसी शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे. केंद्रात कोणतंही सरकार असलं तरी त्या सरकारचं बीटी कॉटन च्या बियाणावर इतकं प्रेम का? अमेरिकेसारख्या देशात जे बियाणं वापरलं जात नाही.

त्या बियाणांसाठी भारत सरकार नेहमी पायघड्या का टाकतं. भारतात अमेरिकेप्रमाणे सरळ वाणाच्या कापसांच्या बियांणांच्या जाती का विकसीत करत नाही? भारत सरकार बीटी कॉटन उत्पादक कंपन्यां च्या दबावामुळे शेतकऱ्याचं नुकसान करत आहे का? पाहा ? पाहा शेतकरी नेते विजय जावंधिया यांचं विश्लेषण

https://youtu.be/VMNtF9sZtQQ?list=PLYzfrEoYtXr77jTliiGsMRWZogLn7TrYk

Updated : 22 Aug 2020 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top