Home > मॅक्स किसान > कृषी सुधारणा विधेयकाने कोणाचं चांगभलं होणार?

कृषी सुधारणा विधेयकाने कोणाचं चांगभलं होणार?

कृषी सुधारणा विधेयकाने कोणाचं चांगभलं होणार?
X

मोदी सरकारने मांडलेल्या कृषी सुधारणाला विधेयकाला लोकसभेने मंजूरी दिली आहे. मात्र, या विधेयकाला देशातील काही राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. लोकसभेने

1. जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक

2. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक

3. हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक

या विधेयकाला मंजूरी दिली आहे. या विधेयकाने मंजूरी दिलेल्या कृषी संबंधी 3 विधेयकांचा देशातील अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? सरकारची भुमिका स्पष्ट आहे का? हमीभावाचं काय होणार? या संदर्भात शेतकरी नेते एसबी नाना पाटील यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा...

Updated : 19 Sep 2020 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top