Top
Home > Max Political > शरद पवार नाशिक दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

शरद पवार नाशिक दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

शरद पवार नाशिक दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार
X

संपृर्ण महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य शासनाने पीक पाहणी, पंचनामे यांचे आदेश जरी दिले असतील, पंरतु काही ठीकाणी पंचनाम्यासाठी विंलब होतोय.

कोल्हापुर, सांगली या ठिकाणी आलेल्या महापुराच्या वेळी शरद पवार यांनी तात्काळ मदत करत. या भागाची पाहणी केली होती. त्याचप्रमाणं पवार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार असुन ईगतपुरी, बागलान, कळवण या भागाची पाहणी शरद पवार करणार आहे.

Updated : 1 Nov 2019 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top