Home > मॅक्स किसान > ‘सरकारी अधिकारी गंभीर नाही’-चंद्रशेखर बावनकुळे

‘सरकारी अधिकारी गंभीर नाही’-चंद्रशेखर बावनकुळे

‘सरकारी अधिकारी गंभीर नाही’-चंद्रशेखर बावनकुळे
X

विषारी किटनाशकांमुळे नागपूर जिल्ह्यात सात शेतकऱ्यांचा मृत्यु आणि 10 विषबाधा झालेल्या शेतक-यांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारी अधिकारी गंभीर नाहीत, कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकाऱ्यांनी किटकनाशकं विक्रेत्यांच्या दुकानांची पाहणी केली नाही. त्यामुळे शेतकरी मृत्यू प्रकरणात दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी नुकतीचं मौदा तालुक्यातील पावडदौना गावात मृतक संभाजी वांगे या शेतकऱ्याच्या परिवाराची भेट घेतली असून या परिवाराला जास्तीत जास्त मदत मिळेल यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन दिल आहे.

Updated : 13 Oct 2017 10:35 AM GMT
Next Story
Share it
Top