Home > मॅक्स किसान > सरकारने केली शेतकऱ्यांची दिवाळी कडू !

सरकारने केली शेतकऱ्यांची दिवाळी कडू !

सरकारने केली शेतकऱ्यांची दिवाळी कडू !
X

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह, त्यांच्या समस्या, आम्ही सोडवू , शेती मालाला यापूर्वी कुणीच हमीभाव दिला नसेल, असा हमीभाव आम्ही देऊ. असं म्हणत शेतकऱ्यांची मत मिळवत सत्तेत आलेल्या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय.

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात किडलं आहे. त्यामुळं आज सोयाबीन पीकाला अवघा 2 हजार रूपये प्रतिक्विंटल भाव सुरु आहे. ऐन दिवाळीच्या सणात कमी भाव असला तरी तोटा सहन करत, संतप्त भावनेतून शेतकरी आपली सोयाबीन विकताना दिसत आहे. सरकारने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यामुळं यंदाची दिवाळी शेतकऱ्यांची गोड होणार की कडू हा प्रश्न समोर येत आहे.

दरम्यान शेतकरी अडचणीत असताना व्यापारी वर्गा सह शेतक-यांचे याबद्दल काय मत आहे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी विनोद जीरे यांनी

Updated : 17 Oct 2017 3:11 PM GMT
Next Story
Share it
Top