Home > मॅक्स किसान > शेतीत मुख्यमंत्र्यांना किती गुण ?

शेतीत मुख्यमंत्र्यांना किती गुण ?

शेतीत मुख्यमंत्र्यांना किती गुण ?
X

फडणवीस सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाले. फडणवीस सरकारची शेती क्षेत्रातील कामगिरी आणि अपयश शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे लागेल. शेतीत कोण कोणते बदल आवश्यक आहेत या संदर्भात झिरो बजेट शेतीचे प्रनेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं मत

Updated : 31 Oct 2017 5:01 PM GMT
Next Story
Share it
Top