शेतमाल एक्सपोर्ट करताय मग? हा व्हिडीओ पाहाच…

काय आहे ईसीजीसी, शेतमाल एक्सपोर्ट करतांना ईसीजीसीकडे जाणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगत आहेत ईसीजीसी पुणेच्या ब्रांच मॅनेजर वंदना घावनाळकर.