Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना'

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना'

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना
X

महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषीपंप धारक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना २०१७’ नागपूर येथे जाहीर केली. या योजनेमुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतक-यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मुळ थकबाकीचे पाच समान हप्त्यात थकबाकी भरण्याची संधी शासनातर्फ़े उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Updated : 30 Oct 2017 1:20 PM GMT
Next Story
Share it
Top