Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांनो फवारणीपूर्वी ही काळजी घ्या !

शेतकऱ्यांनो फवारणीपूर्वी ही काळजी घ्या !

शेतकऱ्यांनो फवारणीपूर्वी ही काळजी घ्या !
X

विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात यंदा ४० पेक्षा जास्त शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. फवारणीवेळी शेतकऱ्यांनी 'स्फेटी किट' वापरली असती तर या शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला नसता. विषारी कीटकनाशक फवारताना शेतकऱ्यांनी ही स्फेटी किट वापरणं गरजेचं आहे. ही स्फेटी किट कशी वापरायची आणि यात कुठल्या बाबींचा समावेश आहे. पाहा हा व्हिडीओ...

Updated : 11 Nov 2017 9:14 AM GMT
Next Story
Share it
Top