विदर्भतील सेंद्रीय उत्पादनं भीमथडीत

पुण्यात दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या भीमथडी जत्रेत यावर्षी आकर्षण ठरली आहेत वर्ध्याच्या शोभा जीवाजी गायधनी यांची सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेली हळद आणि इतर उत्पादनं