Home > मॅक्स किसान > लाख मोलाची 'अॅपल बोर' शेती

लाख मोलाची 'अॅपल बोर' शेती

लाख मोलाची अॅपल बोर शेती
X

पारंपारिक शेती करत असताना होणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांचा साधा खर्च देखील निघत नाही. मात्र पारंपारिक शेतीला फाटा देत बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथील दादाराव हटकर या शेतकऱ्याने फळ शेती करून राज्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. पाहा मॅक्स महाराष्ट्राच्या मॅक्स किसानची ही यशोगाथा

Updated : 3 Nov 2017 3:57 PM GMT
Next Story
Share it
Top