Top
Home > मॅक्स किसान > मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातील कर्जमाफीचं भयानक वास्तव’?

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातील कर्जमाफीचं भयानक वास्तव’?

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातील कर्जमाफीचं भयानक वास्तव’?
X

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात कर्जमाफी झाल्याचा मोठा गाजा वाजा करत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यात फुटकी कवडी देखील या सरकारने टाकली नाही.

दरम्यान कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन आठ दिवस लोटले असून या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाहीत. कर्जमाफीच्या पैशासाठी चातकाप्रमाणे शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. पाहा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कर्जमाफीचं भयानक वास्तव:

Updated : 27 Oct 2017 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top