Home > मॅक्स किसान > ‘मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत’

‘मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत’

‘मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत’
X

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून या पत्रात मुख्यमंत्री स्वामिनाथन आयोगावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं म्हटले आहे. स्वत: विजय जावंधिया यांनी या पत्राचा खूलासा मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना केला आहे. काय आहे हे पत्र पाहा हा व्हिडीओ

Updated : 17 Nov 2017 6:20 AM GMT
Next Story
Share it
Top