काय आहे जमीन आरोग्यपत्रिका अभियान?

यशवंत केंजाळे, पुणे जिल्हा माती परिक्षण अधिकारी आपल्याला माहिती देत आहेत जमीन आरोग्यपत्रिका अभियाना बाबत. जमिनीचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी सरकारनं जमिन आरोग्यपत्रिका अभियान सुरू केले आहे.