करार शेती करतांना काय काळजी घ्याल

करार शेती करतांना शेतक-यांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी सांगत आहेत बारामती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ विवेक भोईटे