Home > मॅक्स किसान > कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा कहर

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा कहर

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा कहर
X

कापूस उत्पादकांवर गुलाबी बोंडअळीचं मोठं संकट आलं आहे. विदर्भ-मराठवाड्यात तब्बल ४० लाख हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने फस्त केली असून, यात शेतकऱ्यांचं १० हजार कोटींचं नुकसान झाले आहे. अशी माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलीय. या गुलाबी बोंडअळीसाठी ठोस उपाय योजनांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला असून पंतप्रधान कार्यालयालाही याची माहिती देणार असल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितले आहे.

Updated : 7 Nov 2017 9:14 AM GMT
Next Story
Share it
Top