Home > मॅक्स किसान > 'ऐतिहासिक फसवी कर्जमाफी'

'ऐतिहासिक फसवी कर्जमाफी'

ऐतिहासिक फसवी कर्जमाफी
X

राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही 'ऐतिहासिक फसवी कर्जमाफी' असल्याचा आरोप भंडारा जिल्हा बॅंकेचे संचालक आणि जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.

राज्यात शेतकरी कर्जमाफी जाहिर झाली त्यानंतर मोठा गाजावाजा करत शेतक-यांना दिवाळीची भेट म्हणून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असल्याची घोषणा करत शेतक-यांना प्रमाणपत्र देखील वाटली. मात्र अद्यापर्यंत शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.

Updated : 24 Oct 2017 9:10 AM GMT
Next Story
Share it
Top