Top
Home > मॅक्स किसान > आहो सरकार, शेतक-यांना इंग्रजी येते का?

आहो सरकार, शेतक-यांना इंग्रजी येते का?

आहो सरकार, शेतक-यांना इंग्रजी येते का?
X

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी मोठा गाजा-वाजा करत सुरू केली असली तरी अद्यापर्यंत ही कर्जमाफी शेतक-यांकडे पोहोचलेली नाही. विशेष बाब म्हणजे शेतक-यांना जाहिर करण्यात आलेल्या कर्जमाफीची यादी इंग्रजीमधून असल्याने शेतक-याला आपले नाव यादीत आहे का नाही कसे समजणार? त्यामुळे अगोदरच कर्जमाफीचे रात्री जागून फॉर्म भरणारा शेतकरी, सरकारी ऑफीसमध्ये हेलपाटे मारून कंटाळला आहे. 'आम्हांला इंग्रजी येत असती तर आम्ही न परवडणा-या शेतीत काम करणा-याएेवजी एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी केली असती' अशी प्रतिक्रिया संतप्त शेतकरी देत आहेत. असाच एक शेतकरी कर्जमाफीत आपले नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी गेल्यावर जेव्हा त्याला समजते ही यादी इंग्रजीतून आहे तेव्हा या शेतक-याने दिलेली ही संतप्त प्रतिक्रिया पाहा:

Updated : 22 Oct 2017 8:19 AM GMT
Next Story
Share it
Top