Home > गोष्ट पैशांची > रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात?

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात?

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता धोक्यात?
X

भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार यांच्यात खटके उडाले आहेत आणि हे आता मीडिया समोर आलं आहे. माजी गव्हर्नर रघुराम राजन गेल्यानंतर RBI च्या गव्हर्नर पदी उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली त्या आधी नोटा बंदीचा निर्णय घेण्यात आला अशा विविध निर्णया मुळे रिझर्व्ह बँकेवरती दडपण येत गेलं आणि गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्री यांच्यात मतभेद व्हायला लागले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी टीका केली की, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता आता धोक्यात आली आहे. या मुळे यांच्यातील मतभेत पहिल्यांदा बाहेर आले.

नेमका काय हा रिझर्व्ह बँक आणि सरकारचा वाद पहा हा व्हिडीओ...

Updated : 1 Nov 2018 2:14 PM GMT
Next Story
Share it
Top