Home > मॅक्स कल्चर > ‘’महाराष्ट्र अभिमान’’ गीत प्रेक्षकांच्या भेटीला

‘’महाराष्ट्र अभिमान’’ गीत प्रेक्षकांच्या भेटीला

‘’महाराष्ट्र अभिमान’’ गीत प्रेक्षकांच्या भेटीला
X

महाराष्ट्रवर आधारित अनेक गीत प्रदर्शित झाले आहे. त्यात नुकतचं महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारे गीत प्रदर्शित झाले आहे .महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे.

पंचम म्युझिक निर्मित आणि संगीतकार सनी देशमुख, गीतकार सागर उपासे यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे ‘’महाराष्ट्र अभिमान’’ हे गीत होय. गीतकार सागर उपासे आणि संगीतबद्ध सनी देशमुख यांच्याशी केलेली बातचीत… पाहा हा व्हिडीओ….

Updated : 1 July 2018 1:35 PM GMT
Next Story
Share it
Top