Home > मॅक्स कल्चर > पाहा: प्राण्यांची दिवाळी !

पाहा: प्राण्यांची दिवाळी !

पाहा: प्राण्यांची दिवाळी !
X

मासाळवाडी जिल्हा सातारा येथील धनगर समाज अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो. गावातील हनुमान मंदिराभोवती रंगवलेली मेंढरे ढोल ताशाच्या गजरात फिरवली जातात. माणसांची दिवाळी आपण पाहतोच मात्र पाहा ही प्राण्यांची अनोखी दिवाळी

Updated : 22 Oct 2017 9:18 AM GMT
Next Story
Share it
Top