‘सगळं खल्लास झालंय…’

‘सगळं खल्लास झालंय…’

74
0

सांगली जिल्ह्यातील दिग्रज गावाला पुराचा मोठा तडाखा बसलाय. घरातील जीवनोपयोगी वस्तू वाहून गेल्या, अन्य धान्याची नासाडी झाली आणि घरही कोसळलंय. गावातील पूरग्रस्त लांडे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी ‘सगळं खल्लास झालं’ असं म्हणत

“सरकारनं मदत केली तर आम्हाला बरं वाटेल नाही तर आमचं आहे ते चालूच आहे की”

असं म्हटलं.